760 पोलीस अधिकारी व अंमलदारांची आरोग्य तपासणी

गडचिरोली : पोलीस दलाकडून आपल्या आस्थापनेवरी अधिकारी आणि अंमलदारांसाठी वेळोवेळी अनेक कल्याणकारी उपक्रम राबविले जात असतात. विशेषत: माओवादविरोधी अभियान, महत्वपूर्ण व्यक्तींच्या भेटीदरम्यानचा बंदोबस्त, कायदा...

अपघात टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश

गडचिरोली : जिल्हा रस्ते सुरक्षा समितीची बैठक शुक्रवारी (दि.30) जिल्हाधिकारी पंडा यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवनात पार पडली. प्रशासनातील अधिकाऱ्यांसह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक नागरिकांनी...

सिरोंचा ते आलापल्ली आणि कुरखेडा-कोरची मार्ग बंद होणार

गडचिरोली : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर अपघातांची शक्यता आणि राष्ट्रीय महामार्गांवरील अपूर्ण कामांमुळे निर्माण होणाऱ्या धोक्याची दखल घेत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन...

महसूल विभागात समुपदेशनाने 117 कर्मचाऱ्यांच्या बदल्या

गडचिरोली : जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागातील 117 अधिकाऱ्यांच्या बदल्या जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या अध्यक्षतेखाली समुपदेशन प्रक्रियेने करण्यात आल्या. या प्रक्रियेत पारदर्शकता राखली जात असून,...

मार्कंडादेव येथे जलाभिषेक, महापूजा व विविध उपक्रम

चामोर्शी : "विदर्भाची काशी" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील श्री क्षेत्र मार्कंडादेव येथे भाजपच्या वतीने अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशाब्दी जयंतीनिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात धार्मिक आणि...

भूमि अभिलेख कर्मचाऱ्यांचे बेमुदत कामबंद आंदोलन

गडचिरोली : विदर्भ भूमि अभिलेख कर्मचारी संघटनेच्या पुढाकाराने प्रलंबित मागण्यांसाठी 26 मे पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरु करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रासह गडचिरोली येथेही...