प्रकल्प अधिकाऱ्यांनी गुणवंतांचा घरी जाऊन केला सत्कार

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत शासकीय आश्रमशाळेतील दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या घरी जाऊन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रणजित...

100 दिवसांच्या सुधारणा मोहिमेत सामाजिक न्यायविभाग राज्यात तिसरा

गडचिरोली : राज्यभरात राबवण्यात आलेल्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात सामाजिक न्याय विभागाअंतर्गत गडचिरोली कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आहे. गडचिरोली...

जि.प.च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सिरोंचा तालुक्यात केली विविध योजनांची पाहणी

सिरोंचा : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा), तसेच सहायक कार्यकारी अभियंता...

गडचिरोलीत हवेने फुगवलेल्या तंबूत थाटले वातानुकूलित सिनेमा थिएटर

गडचिरोली : गडचिरोली शहरात नगर परिषदेने खासगी भागीदारीतून हवेने फुगवलेल्या तंबूत वातानुकूलित सिनेमा थिएटर सुरू केले. त्याचे उद्घाटन गुरूवारी (दि.22) जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा व...

मान्सूनपूर्व पावसाने जिल्हावासियांची तारांबळ, एकाचा मृत्यू, दोन गुरे ठार

गडचिरोली : गेल्या दोन-तीन दिवसांपासून उकाडा आणि उन्हाच्या झळांनी अंगाची लाहीलाही होत असताना बुधवारच्या संध्याकाळी बरसलेल्या मान्सूनपूर्व पावसाने सर्वांना ओलेचिंब करत वातावरणातील उकाडा पळवला....

अभिमान ‘ऑपरेशन सिंदूर’चा ! सन्मान करू भारतीय सैन्यशक्तीचा..

कुरखेडा : कुरखेडा शहरामध्ये बुधवारी तिरंगा यात्रा काढण्यात आली. यामध्ये आरमोरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार कृष्णा गजबे यांनी सहभागी होऊन भारतीय सैन्याविषयी कृतज्ञता व्यक्त...