धानोरा तालुक्यात दौरा करून जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

गडचिरोली : जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सोमवारी (दि.7) धानोरा तालुक्याला भेट देत आपत्ती व्यवस्थापन, मलेरिया नियंत्रण, राष्ट्रीय महामार्ग व महसूल यंत्रणा, तथा आरोग्यविषयक उपाययोजनांचा...

आणखी तीन दिवस पावसाचे, धानाच्या रोवण्यांना आला वेग

गडचिरोली : जिल्ह्यात सर्वत्र आता रोवणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी धान रोवणीसाठी लगबग सुरू केली आहे. पण आज आणि उद्या (मंगळवार, बुधवार) हे दोन जिल्ह्याच्या...

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 10 वे महाधिवेशन गोव्यात

गडचिरोली : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे 10 वे महाअधिवेशन यंदा गोवा येथे 7 आॅगस्ट रोजी डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम, गोवा युनिव्हर्सिटी जवळ, सांताक्रुज येथे होणार...

धान उत्पादकांच्या बँक खात्यात पोहोचला 104 कोटींचा बोनस

गडचिरोली : जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने दिलासा देत 104 कोटी रुपयांचा बोनस थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा केला आहे. या बोनसच्या माध्यमातून 48...

4200 विद्यार्थ्यांनी सोडविला स्पर्धा परीक्षेचा सराव पेपर

गडचिरोली : 'एक गाव एक वाचनालय'अंतर्गत नोंदणी केलेल्या विविध पोलीस स्टेशन, उपपोस्टे, पोमकें स्तरावरुन एकुण 4200 विद्यार्थ्यांनी शनिवारी स्पर्धा परीक्षेचा सराव पेपर सोडविला. आतापर्यंत...

गोसीखुर्द धरणाची 17 दारं उघडून 4500 पर्यंत विसर्ग

गडचिरोली : गोसीखुर्द धरणाच्या वरच्या भागात सतत झालेल्या पावसामुळे धरणाची 17 वक्रदारे शनिवारी उघडून 2000 क्युमेक्स पाणी वैनगंगा नदीपात्रात सोडणे सूरू झाले. या धरणावर...