गडचिरोली, आलापल्ली, सिरोंचा वनविभागाच्या अधिकाऱ्यांची बदली
गडचिरोली : जिल्ह्यातील पाच पैकी तीन वनविभागांचे प्रमुख, अर्थात उपवनसंरक्षकांची बदली झाली आहे. त्यात गडचिरोलीचे उपवनसंरक्षक मिलीश दत्त शर्मा यांची सावंतवाडीचे (जि.कोल्हापूर) उपवनसंरक्षक (प्रादेशिक)...
सर्व विभागातील बांधकाम अभियंत्यांची समन्वय बैठक
गडचिरोली : जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आदींच्या अभियंत्यांसह परिवहन अधिकाऱ्यांच्या (आरटीओ) उपस्थितीत एक समन्वय बैठक घेण्यात...
प्रा.रोहित कांबळे यांना उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार जाहीर
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या जनसंवाद विभागातील सहायक प्राध्यापक रोहित बापू कांबळे यांना 2019 सालचा राज्य शासनाचा शासकीय गटातील राज्यस्तरीय 'केकी मूस उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार'...
लॉयड्स मेटल्सतर्फे कर्मचाऱ्यांसाठी ‘गौरव तुमचा, अभिमान आमचा’
अहेरी : लॉयड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल) आणि एलटी गोंडवाना स्किल हब प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने अहेरी येथील वासवी सेलिब्रेशन हॉलमध्ये कंपनीच्या...
87 हजार शेतकऱ्यांना धानाच्या बोनस वाटपाची प्रक्रिया सुरू
गडचिरोली : जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या खरीप हंगामातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 20 हजार रुपयाच्या मर्यादेत बोनस वाटपासाठीची प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली. जिल्ह्यात जवळपास 87 हजार...
सहपालकमंत्र्यांनी घेतला जि.प.चा विभागानिहाय आढावा
गडचिरोली : ग्रामीण भागातील नागरी सुविधांच्या उभारणीत दर्जा, एकसुसूत्रता आणि दीर्घकाळ उपयोगिता यावर विशेष भर असावा, असे निर्देश राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत...




































