हृदय तपासणी शिबिरात निवडलेल्या 52 बालकांवर होणार शस्रक्रिया

गडचिरोली : येथे दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या मोफत 2डी इको व हृदय शस्त्रक्रिया तपासणी शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात एकूण 314 बालकांची...

आशिष पिपरेची तैलिक महासभेच्या जिल्हाध्यक्षपदावरून उचलबांगडी

गडचिरोली : बनावट प्रशासकीय मान्यता आदेश बनवून सर्वांची दिशाभूल आणि फसवणूक केल्याचा ठपका असलेल्या चामोर्शीच्या नगरसेवक आशिष पिपरे याची महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या गडचिरोली...

शाळा प्रवेशोत्सवात प्रभातफेरी, बग्गी मिरवणुकीने विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

गडचिरोली : नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात मंगळवारी जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रवेशोत्सवाच्या कार्यक्रमाने उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि आदिवासी विकास विभागाच्या...

‘प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार नोंदणी प्रक्रियेत सहभागी व्हावे’

गडचिरोली : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गडचिरोली जिल्ह्यात मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम-2026" प्रभावी व पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसंदर्भात...

जिल्ह्यातील 1968 शाळांमध्ये आज विद्यार्थ्यांचा उत्साहात प्रवेशोत्सव

गडचिरोली : आज, दि.30 जूनपासून नवीन शालेय सत्राचा शुभारंभ होणार आहे. त्यासाठी जिल्हाभरातील सर्व 1968 शाळांमध्ये सत्राचा पहिला दिवस उत्सव रूपाने साजरा केला जाणार...

अहेरी व आलापल्ली बस स्थानकात प्रवाशांसाठी वॅाटर कुलरची सुविधा

अहेरी : दक्षिण गडचिरोलीचे केंद्र असलेल्या अहेरी व आलापल्ली बस स्थानकांवर प्रवाशांच्या सुविधेसाठी आमदार डॉ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या सौजन्याने थंड पाण्यासाठी वॉटर कुलिंग मशीनची सोय...