जिल्ह्यातील 82 हजारांहून अधिक बालकांना पोलिओ डोस देणार

गडचिरोली : जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत आज, रविवार दि.28 जून रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

गडचिरोलीत प्रत्येकी 250 क्षमतेचे दोन स्वतंत्र वसतिगृह उभारणार

गडचिरोली : दुर्गम, आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित, दर्जेदार आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त निवास व्यवस्था उपलब्ध करून...

साखरवाडे प्रकरणात सहायक मुख्य अभियंत्यांनी दिले चौकशीचे आदेश

गडचिरोली : येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सामाजिक कार्यकर्ते अरविंद कात्रटवार यांनी केलेल्या...

‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन स्पर्धा; हजारोंची बक्षिसे

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत स्वयंसहाय्यता समूह, उत्पादक गट आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंघ...

जि.प.शाळांमधील परिचर भरतीची सोशल मीडियावर बनावट जाहीरात

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये परिचर पदभरतीसंदर्भात सोशल मीडियावर बनावट जाहिरात फिरत असल्याचा प्रकार उघडकीस आला. ही जाहीरात पूर्णपणे खोटी, बनावट आणि दिशाभूल करणारी...

अहेरीच्या महिला-बाल रुग्णालयाची सेवा नियमित सुरू- आरोग्य विभाग

गडचिरोली : अहेरी येथील महिला व बाल रुग्णालयातील आरोग्यसेवा नियमितपणे सुरू असून माता व बालकांना आवश्यक उपचार अखंडितपणे उपलब्ध करून दिले जात आहेत. रुग्णालयातील...