आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जिल्हा महाग्रामसभेने दिला पाठिंबा
गडचिरोली : आदिवासी विद्यार्थी संघटनेच्या वतीने आदिवासी विकास विभागाच्या अपर आयुक्त कार्यालयासमोर सुरू असलेल्या साखळी उपोषणाला काल (दि.21) गडचिरोली जिल्हा महाग्रामसभेने पाठिंबा दिला. आंदोलकांच्या...
महा वॅाकेथॅानमध्ये हजारो विद्यार्थ्यांसह अधिकारी-कर्मचाऱ्यांचा सहभाग
गडचिरोली : जलसंधारण दिनानिमित्त आज (21 आॅगस्ट) गडचिरोलीत महा वॅाकेथॅानचे आयोजन केले होते. सकाळी 6.30 वाजता इंदिरा गांधी चौकात आमदार डॅा.मिलिंद नरोटे आणि नगराध्यक्ष...
वन्यजीवांच्या हल्ल्यातील 12 जखमींना दिलासा, 19 लाखांचे धनादेश वाटप
भामरागड : वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या भामरागड तालुक्यातील नागरिकांना तातडीने दिलासा देण्यासाठी वनविभागाच्या वतीने 19 लाख 25 हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले. आ.धर्मरावबाबा आत्राम...
सर्पदंश ‘अधिसूचित आजार’ घोषित, उपचार-मृत्यूच्या माहितीची होणार नोंद
गडचिरोली : सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचे पाऊल उचलले असून सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात आले आहे....
‘विद्यापीठ आपल्या गावात’ उपक्रम, गोंडवानाच्या विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाद्वारे संचालित आदर्श पदवी महाविद्यालयातर्फे ‘विद्यापीठ आपल्या गावात’ या उपक्रमांत जांभळी, बिबी व निमणी येथील विद्यार्थ्यांसाठी बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र,...
महाराष्ट्र अंनिसतर्फे गडचिरोलीत डॉ.दाभोळकरांचा स्मृतिदिन कार्यक्रम
गडचिरोली : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती शाखा गडचिरोलीच्या वतीने डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनाचा कार्यक्रम अंनिस गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी...




































