मुख्य सचिव, पोलीस महासंचालक पोहोचले आत्मसमर्पितांच्या वसाहतीत

गडचिरोली : गडचिरोली पोलिसांनी आत्मसमर्पित माओवाद्यांसाठी उभारलेल्या नवेगावच्या नवजीवन वसाहतीला राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रविवारी...

फोकुर्डीतील आगीत शेतकऱ्याचे धान आणि मका जळून खाक

चामोर्शी : तालुक्यातील फोकुर्डी येथे रविारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत शेतातील झोपडी आणि त्यात ठेवलेले सर्व साहित्य जळून खाक झाले. शेतकरी...

चिंताजनक ! येत्या 15 जूनपर्यंत मान्सूनच्या पावसाची शक्यता नाही

गडचिरोली : मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांतील काही भागांमध्ये 9 जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर...

जागतिक सायकल दिनानिमित्त पोलीस दलाची सायकल रॅली

गडचिरोली : नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरुकता निर्माण व्हावी आणि जास्तीत जास्त लोकांनी आपल्या दैनंदिन जीवनात सायकलीचा वापर करावा, हा संदेश देण्यासाठी जागतिक सायकल दिनाच्या पार्श्वभूमीवर...

लॉयड्स स्पोर्ट्स अकादमीच्या तिरंदाजांना सुवर्ण व रौप्यपदक

गडचिरोली : जिल्ह्याच्या क्रीडा प्रतिभेने पुन्हा एकदा राष्ट्रीयस्तरावर आपला ठसा उमटवला आहे. लॉयड्स स्पोर्ट्स अकादमी (एलएसए)च्या विद्यार्थ्यांनी गोवा येथे झालेल्या पहिल्या अखिल भारतीय इन्डोअर...

प्रतिकात्मक प्रेतयात्रा आंदोलनाने वेधले गडचिरोलीकरांचे लक्ष

गडचिरोली : येथील सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांच्या कारभाराची चौकशी करून कारवाई आणि बदली करण्याच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी...