ना.धर्मरावबाबा आत्राम यांनी केले अरविंद खोब्रागडे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन

गडचिरोली : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी मंगळवारी ज्येष्ठ पत्रकार स्व.अरविंद खोब्रागडे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची...

प्लॅटिनमच्या रमनने घातली सुवर्णाला गवसणी, बॅाक्सिंगमध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

गडचिरोली : येथील प्लॅटिनम ज्युबिली स्कूल आणि ज्युनिअर कॅालेजमधील बारावीचा विद्यार्थी रमन रोशन मसराम याने १९ वर्षाखालील ५६ किलो वजनगटात साऊथ झोन बॅाक्सिंग स्पर्धेत...

गावकऱ्यांनी धावून जात विझविली धगधगलेली आग, माणुसकीचा प्रत्यय

https://youtu.be/t6oLSrlCrXw देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यातल्या देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा गावात सोमवारी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास श्रावण कोडापे यांच्या गोठ्याला आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण...

बिरसा मुंडा जयंती उत्सवानिमित्त जोगीसाखऱ्यात दोन दिवस कार्यक्रम

आरमोरी : तालुक्यातील जोगीसाखरा येथे येत्या १५ व १६ नोव्हेंबर रोजी क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंतीनिमित्त दोन दिवसीय जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यात आदिवासी...

कोलकात्याच्या दिव्यांनी गडचिरोलीकरांना घातली भुरळ, महाग असूनही पसंती

https://youtu.be/x8Baz1ZaZSg गडचिरोली : दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण. लायटिंग आणि मोठमोठ्या विद्युत दिव्यांनी घर उजळून निघत असले तरी तेलाच्या दिव्यांचे खास महत्व कायम आहे. त्यामुळे विविध...

‘ब्रेक के बाद’ गुरवळा नेचर सफारीला पुन्हा एकदा उत्साहात सुरूवात

गडचिरोली : गडचिरोली शहरापासून १२ किलोमीटरवर असलेल्या गुरवळा गावानजिकच्या वनक्षेत्रात वाघ, बिबट्यांपासून अनेक वन्यप्राण्यांचा वावर आहे. याशिवाय या वनक्षेत्रात काही आकर्षणाचे केंद्र ठरणारी स्थळंही...