कुमकोट राजेश्वरी देवीच्या उत्सवाला उसळली ६० गावातील भाविकांची गर्दी

https://youtu.be/FDJGtmSg21w गडचिरोली : जिल्ह्यातील कोरची तालुक्यातल्या कुमकोट येथे कंकालकारो राजेश्वरी देवीचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी गावातील राजवैद्य पुजाऱ्यांनी बांबूला विविध रंगांचे झेंडे...

प्रजासत्ताक दिनी शिवकृपा महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली तंबाखुक्तीची शपथ

गडचिरोली : येथील शिवकृपा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात शनिवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व विद्यार्थी आणि शिक्षक, तथा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ न घेण्याची शपथ...

लॅायड्स मेटल्सच्या सुरजागड लोहखाणीत हेडरीतील वयोवृद्धाच्या हस्ते ध्वजारोहण

एटापल्ली : भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 75 वा वर्धापन दिन समारंभ लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड कंपनीच्या सुरजागड लोहखाणीत (आयरन ओर माईन्स) मोठ्या उत्साहात साजरा...

गडचिरोलीतील कामगिरीसाठी दोन पोलिस अधिकाऱ्यांसह १६ अंमलदारांना राष्ट्रपती पदक

गडचिरोली : जिल्ह्यात नक्षलविरोधी अभियानात विशेष कामगिरी केल्याबद्दल दोन पोलिस अधिकारी आणि 16 अंमलदारांना राष्ट्रपतींचे पोलिस शौर्यपदक, तर एका अंमलदाराला गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर...

चामोर्शीत खुल्या रात्रकालीन नमो खासदार चषक कबड्डी स्पर्धांना सुरूवात

चामोर्शी : चामोर्शी शहरातील संताजी क्रीडांगण (गोंडपुरा) येथे प्रथमच नमो खासदार चषक प्रो-कबड्डी सामन्यांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन खासदार तथा भाजपच्या अनुसूचित...

नेहरू युवा केंद्राचे राज्य निर्देशक मनुरे यांची गडचिरोलीत सदिच्छा भेट

गडचिरोली : नेहरू युवा केंद्र संघटन महाराष्ट्र व गोवाचे राज्य निर्देशक प्रकाशकुमार मनुरे हे गडचिरोली येथे आदिवासी युवा आदान-प्रदान प्रस्थानच्या कार्यक्रमासाठी गडचिरोलीत आले होते....