यावर्षी हमीभाव खरेदी केंद्रांवर स्वीकारणार शेतकऱ्यांचा हेक्टरी ३३.९३ क्विंटल धान
https://youtu.be/xvUydu0M3gU
गडचिरोली : शेतकऱ्यांकडील धानाची हमीभावाने खरेदी करण्यापूर्वी आॅनलाईन नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी असलेल्या अॅपला अपग्रेड करण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात...
स्पर्धेत जिंकणे किंवा हारणे महत्वाचे नाही, सहभाग आवश्यक आहे-भाग्यश्री आत्राम
गडचिरोली : खरं तर कोणताही खेळ हा आनंद वाटावा आणि थोडी शारीरिक कसरत व्हावी म्हणून खेळायचा असतो. पण आपण त्याला प्रमाणपत्राची जोड लावून दिली....
गोंडवाना विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमात प्रथम सत्राला भारतीय संविधान विषय
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या सर्व पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्रात भारतीय संविधान हा विषय सुरू करण्यास विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यासमंडळ व मानवविज्ञान विद्याशाखेने मंजुरी प्रदान केली...
आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीअंतर्गत प्रकल्पस्तरीय तीन दिवसीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन सेमाना बायपास रोडवरील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर शनिवारी उत्साहात पार पडले....
गडचिरोली तालुक्यात आणखी एका महिलेसह पुरूष शेतकऱ्याचा वाघाने घेतला बळी
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील हिरापूर येथील इंदिराबाई उमाजी खेडेकर (55 वर्ष) आणि भगवानपूरच्या गंगाराम कवडू फुबेलवार (५४) या शेतकऱ्याचा वाघाने बळी घेतल्याच्या घटना शुक्रवारी...
लोहप्रकल्पासाठी लॅायड्स मेटल्सला 963 हेक्टर, तर वरद फेरो कंपनीला 80 हेक्टर जमीन
https://youtu.be/3N3eyqvgkwM
गडचिरोली : नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याला औद्योगिक नकाशावर आणण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत शुक्रवारी गडचिरोलीत उद्योग विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक झाली. यावेळी 20...




































