अहेरीतील वादग्रस्त चार मजली इमारत पाडण्यास सुरूवात !
अहेरी : गेल्या वर्षभरापासून जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा काँग्रेस नेते अजय कंकडालवार यांच्या बेकायदेशीर इमारत बांधकामावर अखेर मंगळवारी (दि.3)...
मुख्यमंत्र्यांनी घेतला एक्स्प्रेस-वे, मिनरल कॅारिडॅारचा आढावा
गडचिरोली : राज्यात पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक विकासासाठी गडचिरोली जिल्ह्यात भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यात प्रामुख्याने भंडारा-गडचिरोली एक्स्प्रेस वे आणि सुरजागड ते नवेगाव...
समाजकल्याण विभागाच्या स्पर्धेत गडचिरोली जिल्ह्याला प्रथम क्रमांक
गडचिरोली : चंद्रपूर येथे पार पडलेल्या समाजकल्याण विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पाच दिवसीय नागपूर विभागस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आगाज पर्वात गडचिरोली जिल्ह्याच्या चमुने आपली छाप...
संतांच्या विचारातच मानवी कल्याण, मान्यवरांचा सूर
गडचिरोली : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. या भूमीवर अनेक महान संत होऊन गेले. सर्वच संतांनी मानवी कल्याणाचा मंत्र दिला आहे. त्यांच्या विचारातूनच मानवाचे...
विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेत गडचिरोली जिल्हा संघ अव्वल
गडचिरोली : महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटनेच्या गोंदिया जिल्हा संघाकडून सडक अर्जुनी येथे आयोजित 14 वर्षाखालील मुले-मुलींची नागपूर विभागीय स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत नागपूर विभागातील...
पोलीस महासंचालकांच्या भेटीत नक्षलमुक्तीच्या रणनितीवर चर्चा
गडचिरोली : राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून सूत्र हाती घेतल्यानंतर सदानंद दाते यांनी पहिला गडचिरोली दौरा केला. 31 मार्चपर्यंत गडचिरोली जिल्ह्याला माओवादातून मुक्त करण्याचे लक्ष्य...




































