सरकारी, निमसरकारी कर्मचारी बेमुदत संपावर, शिक्षकही सहभागी

गडचिरोली : राज्यातील सरकारी, निमसरकारी कर्मचारी, तसेच शिक्षक–शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी रस्त्यावर उतरत 21 एप्रिलपासून बेमुदत संप सुरू केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने...

कन्हारटोला येथे हनुमान मूर्ती व शिवलिंग प्राणप्रतिष्ठा सोहळा

कुरखेडा : तालुक्यातील कन्हारटोला येथे समस्त गावकऱ्यांच्या वतीने हनुमानाची मूर्ती, शिवलिंग प्राणप्रतिष्ठा व कलशारोपण सोहळा अत्यंत धार्मिक आणि उत्साही वातावरणात पार पडला. या मंगलमयी...

गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून एम.रमेश यांची नियुक्ती

गडचिरोली : गेल्या तीन वर्षांपासून गडचिरोली पोलीस दलाला शिस्त लावण्यासोबत नक्षलविरोधी अभियान आक्रमकपणे राबविणारे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांची कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली...

लॉयड्सच्या हेडरी रुग्णालयात 400 व्या बाळाचा जन्मोत्सव

गडचिरोली : ग्रामीण आरोग्यसेवेत महत्त्वपूर्ण प्रगती साधत हेडरी येथील लॉयड्स काली अम्माल मेमोरियल रुग्णालयाने दोन मोठे टप्पे गाठले आहेत. रुग्णालयात एपिड्युरल अ‍ॅनेस्थेशियाच्या सहाय्याने वेदनारहित...

वडिलोपार्जित शेताच्या रस्त्यासाठी उपोषणाला बसणारे रुग्णालयात

गडचिरोली : वडिलोपार्जित शेताकडे जाणाऱ्या वहीवाटीच्या रस्त्यासाठी न्याय मिळावा, तसेच ट्रॅक्टर व शेतीची अवजारे ने-आण करण्यासाठी सुकर मार्ग उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी गडचिरोली येथील...

राज्य प्राणी शेकरूंची शिकार करणाऱ्या 12 जणांना अटक

आलापल्ली : राज्य प्राण्याचा दर्जा देण्यात आलेल्या आणि दुर्मिळ वन्यजीव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चार शेकरूंची, तसेच एका उडणाऱ्या खारीसह हरीयाल पक्षी, घुबड प्रजातीमधील पक्षाची...