20 हजार 797 उमेदवारांनी दिली पोलीस भरतीची मैदानी चाचणी
गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलामार्फत पोलीस शिपाई भरती 2024-2025 (प्रत्यक्ष भरती प्रक्रिया 2026)च्या 717 पदांकरीता तसेच चालक पोलीस शिपायाच्या 27 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरु...
शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांना सुरुवात
गडचिरोली : जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील महसूल मंडळ स्तरावर ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियाना’ला शनिवारपासून सुरूवात करण्यात आली. या शिबिरांमधून नागरिकांना महसूलविषयक विविध...
अहेरीत रक्तदानाने साजरा झाला सीआरपीएफचा स्थापना दिन
अहेरी : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 87 व्या वर्धापन दिनानिमित्त बटालियन 9 आणि 37 कडून संयुक्तपणे प्राणहिता पोलीस कॅम्प येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले...
शंकरपुरात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर’
देसाईगंज : तहसील कार्यालय देसाईगंजद्वारे आयोजित “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाच्या टप्पा क्र.1 ची सुरुवात 7 मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालय शंकरपूर येथे...
जिल्ह्यात स्टिल उद्योगांसाठी 2.61 लाख कोटींची गुंतवणूक
गडचिरोली : मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मांडलेल्या 2026-27 च्या अर्थसंकल्पात गडचिरोली जिल्ह्याला औद्योगिक क्षेत्रात जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी 'स्टील हब'ची घोषणा...
गोकुळनगरच्या युवकाने घातली ‘युपीएससी’ परीक्षेला गवसणी
गडचिरोली : मुळच्या चंद्रपूर जिल्ह्यातील पण नोकरीनिमित्त गडचिरोलीत येऊन गोकुळनगरात स्थायिक झालेल्या वाळके कुटुंबातील रजत सुनील वाळके यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेत घवघवीत...




































