अकरावीच्या विद्यार्थ्यांने शाळेच्या वसतिगृहात घेतला गळफास?
गडचिरोली : जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील शांतीनगरमधील रहिवासी आणि सेमाना बायपास मार्गावरील एकलव्य सरकारी आश्रमशाळेचा विद्यार्थी प्रिन्स गुप्तनाथ मेश्राम (17 वर्ष) याचा वसतिगृहातच गळफास घेतलेल्या...
चातगावच्या जंगलात भडकली आग, गावालगत आगीच्या ज्वाळा
धानोरा : धानोरा तालुक्यातील चातगाव येथे भर वस्तीजवळच्या जंगलाला भीषण आगीच्या ज्वाळांनी कवेत घेतल्याने मोठ्या प्रमाणात वृक्षांची हाणी झाली. सोमवारी संध्याकाळी भडकलेली ही आग...
आश्रमशाळेजवळच्या तलावात बुडून दुसरीतील विद्यार्थ्यांचा मृत्यू
कुरखेडा : कुरखेडा तालुक्यातील वडेगावच्या क्रांतीवीर नारायणसिंह उईके आदिवासी आश्रमशाळेत इयत्ता दुसरीत शिकणाऱ्या 8 वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेजवळच्या तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. सदर विद्यार्थी...
नाट्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा येरंडीत सत्कार
कुरखेडा : अखिल भारतीय गुरुदेव सेवा नाट्य कला मंडळ कढोलीच्या वतीने तथा साईबाबा मंदिर येरंडी, आदर्श गणेशोत्सव मंडळ येरंडी तथा गावकरी मंडळींच्या वतीने श्रीराम...
सावंगी ग्रामसभेने तयार केला क्षेत्राचा वनव्यवस्थापन आराखडा
देसाईगंज : अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी वनहक्क मान्यता अधिनियम 2006, नियम 2008, तसेच सुधारित नियम 2012 अंतर्गत ग्रामसभा सावंगी यांना सन...
भोंदुबाबा अशोक खरातप्रकरणी जादुटोणा कायद्याचा वापर करा
गडचिरोली : भोंदुबाबा अशोक खरात याने अनेक महिलांवर अत्याचार करून त्यांची फसवणूक केल्याबद्दल त्याला फाशीची शिक्षा द्यावी, तसेच संबंधित राजकारणी मंडळी, सरकारी अधिकारी यांना...































