भाजप महिला आघाडीच्या वतीने घरोघरी महाजनसंपर्क अभियान

गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने गडचिरोली शहरातील अनेक भाग पिंजून काढत घरोघरी महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे. सोनापूर कॉम्प्लेक्स वार्डातील पंचवटी...

नामनिर्देशनपत्राच्या वैधतेवरून सभापती अतुल गण्यारपवार नव्या अडचणीत

गडचिरोली : चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांच्यासह इतर तीन संचालकांचे बाजार समितीच्या निवडणुकीसाठी दाखल केलेले नामनिर्देशनपत्र वैध ठरविण्याचा जिल्हा उपनिबंधकांचा...

भाजपकडून रविवारी गडचिरोलीत विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे संमेलन

गडचिरोली ः भाजपच्या वतीने महाजनसंपर्क अभियानातून केंद्र सरकारच्या कामांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे सुरू असताना आता विविध योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचे संमेलन येत्या रविवारी गडचिरोलीत...

– तर ओबीसी बेरोजगारांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा

तलाठी भरतीप्रकरणी माजी मंत्री वडेट्टीवार यांचा इशार गडचिरोली : राज्य शासनाकडून तलाठी पदाच्या भरतीबाबत काढण्यात आलेल्या जाहिरातीत गडचिरोली जिल्ह्यात ओबीसी उमेदवारांसाठी एकही जागा राखीव ठेवली...

अजय कंकडालवार यांच्या नेतृत्वात आविसंचा ताडगावात चर्चासत्र मेळावा

भामरागड : तालुक्यातील ताडगाव येथे आदिवासी विद्यार्थी संघ आणि ग्रामसभांच्या वतीने चर्चासत्र मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने आविसंचे कार्यकर्ते आपल्याच पाठिशी असल्याचे...

गडचिरोली-चिमूर लोकसभेसोबत तीनही विधानसभांवर काँग्रेसचा दावा

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाने निवडणूक लढवायची यावरून सुरू झालेला वाद आता काँग्रेसने दिल्ली दरबारी पोहोचविला आहे. पक्षाच्या शिष्टमंडळाने...