आ.डॅा.मिलिंद नरोटे यांची विविध भागात भेट व संवाद

गडचिरोली : आमदार डॅा.मिलिंद नरोटे यांनी मंगळवार व बुधवारी गडचिरोली शहरातील स्नेहनगर, विसापूर परिसराला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला आणि स्थानिक समस्या जाणून घेतल्या....

नगर परिषद निवडणुकीसाठी भाजपमध्ये हालचालींना वेग

गडचिरोली : शहरातील युवा सामाजिक कार्यकर्ते सागर अरुण निंबोरकर यांनी सपत्निक आणि अनेक कार्यकर्त्यांसह आज भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे विदर्भ संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर, माजी...

आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसच्या ईच्छुकांकडून मागविले अर्ज

गडचिरोली : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगर परिषदेच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी आज...

न.प.साठी आंबेडकरी पक्षांची नगर विकास आघाडी जाहीर

गडचिरोली : येणाऱ्या नगर परिषद निवडणुका संयुक्तरित्या लढविण्याबाबत शहरातील सर्व आंबेडकरी पक्ष व संघटनांनी केलेला निर्धार आता एक पाऊल पुढे सरकलेला आहे. या सर्व...

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा गडचिरोलीत निषेध

गडचिरोली : फलटण (जि.सातारा) येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचा तीव्र निषेध नोंदविण्यासाठी गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसतर्फे इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे कँडल मार्च काढण्यात...

काँग्रेसच्या महत्वाकांक्षेला मिळाले सुरेश सावकारांच्या एंट्रीने बळ

गडचिरोली : गडचिरोली नगर परिषदेसोबत जिल्ह्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वातावरण निर्मितीचा एक भाग म्हणून काँग्रेसने गडचिरोलीत सोमवारी कार्यकर्ता मेळावा व पक्षप्रवेश सोहळा...