आगामी निवडणुकांसाठी भाजप कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे- नेते

कुरखेडा : भारतीय जनता पार्टी कुरखेडा तालुक्याच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक 7 ऑगस्ट रोजी उत्साहात पार पडली. यावेळी माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे...

शिवसेनेच्या दोन गटात राडा, एकमेकांच्या अंगावर धावले

गडचिरोली : शिवसेनेचे (शिंदे) नेते आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या गडचिरोली दौऱ्यानिमित्त विश्राम भवनावर जमलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये राडा झाला. दोन पदाधिकारी एकमेकांच्या अंगावर...

भाजप औद्योगिक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा अग्रवाल

गडचिरोली : भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष प्रा.रमेश बारसागडे यांनी जिल्ह्यासाठी विविध आघाड्यांच्या प्रमुखांची (प्रकोष्ठ) नियुक्ती केली आहे. त्यात औद्योगिक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी युवा उद्योजक आकाश अग्रवाल...

कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल आज गडचिरोलीत

गडचिरोली : राज्य कृषी मूल्य आयोग आणि मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास टास्क फोर्सचे अध्यक्ष पाशा पटेल आज (दि.3) गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत....

मेडिकल कॅालेजच्या जागेसाठी काँग्रेसचे ‘भीक मांगो’ आंदोलन

गडचिरोली : गडचिरोलीतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अद्यापपर्यंत स्वतंत्र इमारत नाही. महाविद्यालयासाठी लागणाऱ्या जागेची खरेदी करण्यासाठी शासनाकडे निधी नसेल तर आम्ही पैसे गोळा करून शासनाला देतो,...

शासकीय शाळांमधून होत आहे राजकीय पक्षांचा उघड प्रचार

गडचिरोली : येथील नगर परिषदेच्या शाळेसह बऱ्याच जिल्हा परिषद शाळेत आमदार मिलिंद नरोटे यांनी आपल्या पक्षाचे (भाजप) नाव व चिन्हासह विविध राजकीय कार्यक्रमांचे छायाचित्र...