रानटी हत्तींमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ करा
गडचिरोली : जिल्ह्यात रानटी हत्तींकडून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांच्या आणि साहित्याच्या नुकसानीसाठी दिली जाणारी भरपाई अत्यंत तोकडी आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट एकरी एक...
सहपालकमंत्री आशिष जयस्वाल आज गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर
गडचिरोली : राज्याचे वित्त व नियोजन, कृषी, मदत व पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल दि.15 मे रोजी गडचिरोली...
सिंदूर तिरंगा यात्रेच्या नियोजनासाठी भाजपने सिरोंचा येथे घेतली बैठक
सिरोंचा : भारतीय जनता पक्षाच्या वतीने येत्या 17 मे रोजी काढण्यात येणाऱ्या 'सिंदूर तिरंगा यात्रे'च्या नियोजनासाठी येथील शासकीय विश्रामगृहात बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या...
जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे देसाईगंजमध्ये जल्लोषात स्वागत
देसाईगंज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या जातनिहाय जनगणनेच्या ऐतिहासिक निर्णयाचे रविवारी देसाईगंज येथे आतिषबाजीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. माजी आमदार कृष्णा गजबे यांच्या...
जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे सर्वच राजकीय नेत्यांकडून स्वागत
गडचिरोली : देशात जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारने घेतल्याबद्दल जिल्ह्यातील भाजप, काँग्रेस, शिवसेना, शेकाप या पक्षांनी निर्णयाचे स्वागत केले. हा निर्णय केवळ...
आ.धर्मरावबाबा आत्राम यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन
सिरोंचा : अहेरी विधानसभा क्षेत्रांअंतर्गत सिरोंचा तालुक्यातील नरसिंहपल्ली येथे आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन आमदार धर्मरावबाबा आत्राम...




































