सिरोंचा तालुक्यातही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशमालिका सुरूच, दुपट्ट्यांनी स्वागत
सिरोंचा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष धर्मरावबाबा आत्राम हे रविवारपासून तीन दिवसीय दौऱ्यावर सिरोंचा तालुक्यात आले. दरम्यान या तालुक्यातही त्यांच्या पक्षात येण्यासाठी आणि...
तुम्ही कृष्णा गजबेंना साथ द्या, तुमच्या कामांची गॅरंटी मी घेतो- सावकार
कुरखेडा : तालुक्यातील कढोली गावात मंगळवारी मोठ्या उत्साहात झालेल्या कॉर्नर सभेत ज्येष्ठ सहकार नेते तथा विधानसभा निवडणूक प्रमुख प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांनी मतदारांना साद...
पायाभूत सुविधांसह दर्जेदार शिक्षण व आरोग्यावर डॅा.मिलिंद नरोटे यांचा भर
गडचिरोली : गडचिरोली मतदार संघच नाही तर संपूर्ण जिल्ह्याच्या सर्वांगिन विकासासाठी पायाभूत सुविधांची कमतरता पूर्ण करून शिक्षण, आरोग्याची सेवा दर्जेदार देणे आणि युवक तथा...
कोटगुल, मसेली भागातील संवाद दौऱ्यात तरुणांसह वृद्धांकडून गजबे यांचे स्वागत
कोरची : तालुक्यातील कोटगुल, मसेली या भागात सोमवारी केलेल्या संवाद दौऱ्यात आमदार कृष्णा गजबे यांचे गावकऱ्यांनी उत्साहाने स्वागत केले. विशेषतः तरुण आणि वृद्धांनी मोठ्या...
हवेच्या दिशेने वाहत आहेत कार्यकर्ते, अनेक जण आविसंकडून राष्ट्रवादीकडे
अहेरी : अहेरी विधानसभा मतदार संघात राजकीय वातावरण जसजसे तापत आहे तसतसी निवडणुकीतील हवेची दिशाही फिरत आहे. धर्मरावबाबा आत्राम यांच्या सभांना वाढलेली गर्दी पाहून...
माजी आमदार आनंदराव गेडामसह काँग्रेसचे बंडखोर उमेदवार निलंबित
गडचिरोली : जिल्ह्यातील गडचिरोली आणि आरमोरी विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाने आपले अधिकृत उमेदवार उभे केले असताना बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून लढत असलेल्यांवर...




































