देवाभाऊंच्या लाडक्या बहि‍णींचा आज चामोर्शी येथे नारीशक्ती मेळावा

चामोर्शी : भारतीय जनता पार्टी व भाजपा महिला मोर्चा तालुका चामोर्शीच्या वतीने आज, दि.19 सप्टेंबर रोजी चामोर्शीमधील बालाजी सभागृहात देवेंद्रजी ऊर्फ देवाभाऊंच्या लाडक्या बहि‍णींचा,...

माझ्याविरूद्ध खोट्या सह्यांची मोहीम, आ.डॅा.देवराव होळी यांचा आरोप

गडचिरोली : दोन टर्मपासून गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करत असलेले भाजपचे आमदार डॅा.देवराव होळी हॅटट्रिक साधण्याची ईच्छा ठेवून तयारी करत असताना त्यांच्यापुढे पक्षांतर्गत विरोधकांनी...

गडचिरोली विधानसभा क्षेत्रात काँग्रेसची आजपासून गावोगावी परिवर्तन पदयात्रा

गडचिरोली : लोकसभेचा गड सर केल्यानंतर आता विधानसभेत बाजी मारण्याचा इरादा पक्का करत काँग्रेसने गडचिरोली विधानसभा क्षेत्रावर कब्जा करण्यासाठी कंबर कसली आहे. गावोगावी जनसंपर्क...

महाविकास आघाडीत गडचिरोली विधानसभा शिवसेनेसाठी सोडा

गडचिरोली : येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी गडचिरोली विधानसभा मतदार संघ महाविकास आघाडीतून शिवसेनेसाठी सोडण्याची आग्रही भूमिका शिवसेनेच्या (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. सोमवारी संध्याकाळी पक्ष कार्यालयात...

पंतप्रधानांचा वाढदिवस गडचिरोलीत विविध सेवाभावी उपक्रमांनी साजरा

गडचिरोली : भारतीय जनता पार्टी गडचिरोलीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यांच्या...

भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक नेते यांचा ‘लोकनायक’ म्हणून नागपुरात सन्मान

गडचिरोली : गेल्या 30 वर्षांपेक्षा जास्त काळापासून समाजकारण आणि राजकारणात सक्रिय असलेले भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री...