काँग्रेसच्या दाव्याने मित्रपक्षांना मिळणार का डच्चू? विधानसभा निवडणुकीचे वारे
गडचिरोली : लोकसभा निवडणुकीतील यशानंतर आता महाविकास आघाडीला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. आघाडीतील तीन पक्षांपैकी काँग्रेसमध्ये ईच्छुक उमेदवारांची संख्या जास्त आहे. त्यांचा...
उपमुख्यमंत्रीद्वयांचे स्वागत करून हेलिपॅडवरूनच माघारी परतले भाजप नेते
गडचिरोली : सुरजागड इस्पात प्रा.लि.या लोहप्रकल्पाच्या पायाभरणी कार्यक्रमासाठी अहेरी तालुक्यातील वडलापेठ येथे आलेले राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री...
ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ओबीसी आयोगाला साकडे
गडचिरोली : केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी मंगळवारी (दि.16) चामोर्शी येथे येऊन भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते स्व.प्रभाकरराव गुंडावार आणि स्वप्नील वरघंटे यांच्या निधनाबद्दल...
मंत्री धर्मरावबाबा आत्राम शनिवारपर्यंत गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर
गडचिरोली : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम आठवडाभरापासून जिल्ह्यात दाखल झाले आहे. सोमवारी संध्याकाळी त्यांचे राजवाडा निवासस्थान अहेरी येथे आगमन झाले. मंगळवारी...
पराभवाने खचून न जाता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागा
गडचिरोली : जिल्ह्यातील भामरागड व एटापल्ली येथे रविवारी (दि.14) भाजपचे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक माजी खासदार तथा भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक...
सरकारची कामे, अर्थसंकल्पातील तरतुदींची माहिती लोकांपर्यंत पोहोचवा- पोरेड्डीवार
देसाईगंज : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वातावरण निर्मिती करण्यासाठी आणि राज्य सरकारने नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदी नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देसाईगंज तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या...




































