पालकमंत्र्यांना सर्वसामान्य नागरिकांचे गाऱ्हाने ऐकायला वेळ नाही का?

गडचिरोली : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने या जिल्ह्याचा विकास होईल, जिल्ह्यातील अनेक प्रश्न मार्गी लागून सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सुटतील,...

विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार, मंत्री धर्मरावबाबा आत्राम आज अहेरी तालुक्याच्या दौऱ्यावर

गडचिरोली : विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार आणि अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम एकाच दिवशी अहेरी तालुक्यातील कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत. त्यामुळे आगामी...

भाजप सरकारविरोधात जिल्हा काँग्रेसने चौकात केले चिखलफेक आंदोलन

गडचिरोली : महागाई, बेरोजगारी, पेपरफुट प्रकरण, महिला सुरक्षा, खते, बि-बियाण्यांचा काळाबाजार, कर्जासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक, चिखलात सुरु असलेली पोलिस भरती, राज्यातील सरकारी रिक्त...

विरोधीपक्ष नेते वडेट्टीवार यांनी घेतली आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची परेड

गडचिरोली : विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी (दि.16) गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देऊन तेथील व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी रिक्त असलेली तज्ज्ञ...

चाहत्यांच्या प्रचंड गर्दीत धर्मरावबाबांवरील लघुचित्रपट प्रदर्शित, अनेक पैलूंवर प्रकाश

अहेरी : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री तथा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या जीवनावरील 'धर्मरावबाबा, दिलों का राजा' हा लघुचित्रपट शुक्रवारी मोठ्या उत्साहात...

खाणींसाठी वनकायद्याची अडचण नाही, मग सिंचन प्रकल्पांसाठीच का?

गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाच्या सुविधा वाढविण्यावर आपला भर राहणार आहे. सिंचन प्रकल्पांसाठी वनकायद्याच्या अडचणी असल्याचे कारण नेहमी पुढे केले जाते. पण जिल्ह्यातील खाणींसाठी...