निवडणुकीतील विजयासाठी खासदार नेते यांचे संत भोजाजी महाराज मठात साकडे

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे सलग 10 वर्षांपासून प्रतिनिधीत्व करत असलेले भाजपचे खासदार तथा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते यावेळच्या निवडणुकीतही महायुतीचे...

वडसा-गडचिरोली रेल्वे लाईनच्या कामाची खासदार अशोक नेते यांच्याकडून पाहणी

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात रेल्वेमार्गाचे जाळे विस्तारण्यासाठी पुढाकार घेणारे खासदार अशोक नेते यांनी वडसा-गडचिरोली या महत्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पाच्या कामांना भेट देऊन या कामाच्या प्रगतीचा...

मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना मुंबईच्या डॅाक्टरांनी दिला विश्रांती घेण्याचा सल्ला

गडचिरोली : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांना निवडणुकीच्या धावपळीत विश्रांती न घेतल्यामुळे पाठ व कंबरदुखीचा त्रास सुरू झाला आहे. त्यामुळे डॅाक्टरांनी...

खा.अशोक नेते उतरले कोकणातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात

गडचिरोली : भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोलीचे खासदार अशोक नेते हे सध्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कोकणच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रिय मंत्री नारायण...

भाजपवासी झालेल्या दोन डॅाक्टरांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार डॅा.नामदेव किरसान यांना गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राबाहेरील म्हणने भाजपवासी झालेले माजी आमदार डॅा.नामदेव उसेंडी आणि डॅा.नितीन कोडवते यांना...

गडचिरोली विधानसभा मतदार संघात प्रत्येक गावात युवा जोड अभियान राबविणार

गडचिरोली : लोकसभा निवडणूक संपताच गडचिरोली विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वतीने युवा जोड अभियान सुरू करण्यात आले आहे. गडचिरोली, धानोरा, चामोर्शी तालुक्यातील सर्व खेड्यापाड्यात केंद्र...