आर्थिक वर्षाच्या अखेरची लगबग, जिल्हा बँक सुटीतही सुरू राहणार
गडचिरोली : वर्ष 2024-25 या आर्थिक वर्षाचे अखेरचे 3 दिवस शासकीय सुट्यांचे आहेत. पण आर्थिक व्यवहारांची पूर्तता आणि हिशेबासाठी अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या या दिवसांमुळे...
जात वैधता प्रमाणपत्रातील त्रुटी पूर्ततेसाठी आज विशेष कार्यक्रम
गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "100 दिवसांचे लक्ष्य" या उपक्रमांतर्गत नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी विविध सेवांचे सुसूत्रीकरण आणि सरळीकरण करण्याचे निर्देश...
कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयातील असुविधेमुळे नवजात बाळाचा मृत्यू
कुरखेडा : येथील उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी सकाळी एका प्रसुतीदरम्यान बाळाचा मृत्यू झाला. यासाठी रुग्णालयातील असुविधाच जबाबदार असल्याचा आरोप करत आझाद समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी असंतोष...
रानटी हत्तीच्या कळपाचा सुर्यडोंगरी, आकापूर, किटाळी शिवारात हैदोस
आरमोरी : रानटी हत्तींच्या कळपाने जिल्ह्याच्या उत्तर भागातील कोरची, कुरखेडा, देसाईगंज, गडचिरोली तालुक्यानंतर पुन्हा एकदा आरमोरी तालुक्याकडे आपला मोर्चा वळवला आहे. या हत्तींनी आता...
होतकरू विद्यार्थ्यांसाठी युवासेना घेणार नीट-सीईटीची मॅाक टेस्ट
गडचिरोली : आर्थिक क्षमता नसल्याने खासगी क्लासेसच्या माध्यमातून नीट आणि वेगवेगळ्या सीईटी परीक्षेचे सराव पेपर देऊ न शकणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना आता ही संधी नि:शुल्क...
गडचिरोलीतील अतिरिक्त वाघांचे दुसरीकडे स्थलांतर करणार !
गडचिरोली : वाघांच्या हल्ल्यात बळी पडून होणारी मनुष्यहानी टाळण्यासाठी अतिरिक्त झालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील वाघांना दुसऱ्या क्षेत्रात हलविण्याचा विचार केला जात आहे. मुख्यमंत्री तथा गडचिरोलीचे...




































