अवकाळी पावसाचा फटका, मक्याच्या पिकाचे नुकसान

गडचिरोली : गडचिरोलीस जिल्ह्याच्या काही भागात रविवारी संध्याकाळी अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह पावसाला सुरूवात झाली. ढगांच्या गडगडाटाने आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसाने...

धानोरा तालुक्यातील मोठ्या गावांत वाढल्या एसटी बसगाड्यांच्या फेऱ्या

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील मुरूमगाव, पेंढरी आणि रांगी या मुख्य गावांमधील नागरिकांच्या मागणीनुसार राज्य परिवहन महामंडळाने त्या गावांच्या बसफेऱ्यांमध्ये वाढ केली आहे. मुख्यमंत्री तथा...

‘त्या’ बालकांच्या मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय एस.टी.आयोगाकडून दखल

गडचिरोली : सप्टेंबर 2024  मध्ये अहेरी तालुक्यात दोन छोट्या भावंडांचा वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने अर्ध्या तासाच्या फरकाने संशयास्पद मृत्यू झाला होता. चांगल्या रस्त्याअभावी...

झिंगानूर भागातील पाणी पुरवठ्याची समस्या दूर करण्यात अखेर यश

सिरोंचा : तालुक्यातील झिंगानूर येथील पाणीपुरवठा बऱ्याच दिवसांपासून विस्कळीत झाला होता. त्यामुळे उन्हाळ्यात नागरिकांना होत असलेला त्रास दूर करण्यासाठी माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनबाबा...

आरमोरी क्षेत्रातील समस्यांकडे आमदारांनी वेधले सभागृहाचे लक्ष

देसाईगंज : आपल्या आरमोरी मतदार संघासह गडचिरोली जिल्ह्यात शेतीशिवाय दुसरा उत्पन्नाचा स्थायी स्रोत नाही. त्यामुळे नद्यांमधून वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा सिंचनाचा वापर करण्याची...

आरोग्य सुविधा, वीज पुरवठ्यासह पेसा क्षेत्रात रेतीची समस्या दूर करा

भामरागड : जिल्ह्यातील शेवटच्या टोकावरील आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेल्या भामरागड तालुक्यात आजही अनेक मूलभूत सोयी-सुविधांच्या समस्या कायम आहेत. त्या समस्या दूर करण्यासाठी...