गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राकरीता विशेष आर्थिक मदत द्या- खा.किरसान
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण होऊन संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले. बऱ्याच ठिकाणी रस्ते, पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे,...
एटापल्ली, सिरोंचा, अहेरी तालुक्यातील नागरिकांसोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद
अहेरी : मागील 12-13 दिवसांपासून अतिवृष्टीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झाले. सिरोंचा, भामरागड ही तालुका मुख्यालये आणि अहेरी विभागातील अनेक गावांचा संपर्क तुटला...
एक रुपयात विमा, तरीही 50 हजार शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठ
गडचिरोली : शेतातील पिकांच्या नुकसानीची आर्थिक मदतीच्या स्वरूपात भरपाई मिळावी म्हणून काढल्या जात असलेल्या 'प्रधानमंत्री पीक विमा योजने'कडे यावर्षी जवळपास 50 हजार शेतकऱ्यांनी पाठ...
एकाच दिवशी 93 लोकांना पुराच्या पाण्यातून काढत निवारले संकट
गडचिरोली : यावर्षीच्या पावसाळ्यात आतापर्यंतच्या पूरपरिस्थितीत शनिवारचा (दि.27) दिवस आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टिने सर्वात महत्वाचा ठरला. आधीच पूरस्थितीसदृश परिस्थिती असताना त्यात झालेल्या जोरदार पावसामुळे विविध...
पावसाच्या रिपरिपीने पुन्हा जीव टांगणीला, जिल्ह्यातील 31 मार्गावरची वाहतूक ठप्प
गडचिरोली : आठवडाभर धुमाकूळ घालणारा पाऊस आता विश्रांती घेईल असे वाटत असताना शनिवारी पुन्हा पावसाने झोडपले. त्यामुळे अनेक भागात पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे....
पाण्याखाली गेलेली शेती पाहण्यासाठी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचा डोंग्यातून प्रवास
अहेरी : अहेरी उपविभातील अहेरी, भामरागड, सिरोंचा आणि एटापल्ली या तालुक्यांमध्ये आठवडाभरापासून होत असलेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्या आणि नाल्यांना मोठा पूर आला होता. या...




































