भर रस्त्यातील दिड फुटाचा खड्डा देतो अपघाताला आमंत्रण, बुजवणार कोण?
गडचिरोली : शहरातील बहुचर्चित गटार लाईनच्या दुरूस्तीच्या कामासाठी आयटीआय चौक ते पंचवटी नगर या मुख्य मार्गावर केलेल्या खोदकामानंतर दिड फुटाचा खड्डा तसाच ठेवण्यात आला....
दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करा, पाचशेवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे धरणे
गडचिरोली : अंगणवाड्यांवरील महिला कर्मचाऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांना घेऊन सीटू संलग्नित अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने गुरूवारी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. मानधनवाढीसंदर्भात दिलेल्या आश्वासनाची...
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचे गडचिरोली-चामोर्शीत मदत कार्यालय
गडचिरोली : राज्य सरकारने महिलांचा सन्मान करण्याच्या दृष्टिकोनातून सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळावा यासाठी अर्ज भरून देण्यासाठी...
आरमोरी-कुरखेडा तालुक्यातील विविध समस्यांकडे वेधले सभागृहाचे लक्ष
देसाईगंज : मुंबई येथे सुरू असलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार कृष्णा गजबे यांनी चर्चेत सहभागी होऊन आरमोरी मतदार संघातील विविध समस्या मांडून त्या समस्या...
आरेंदा फाटा ते ताडगुडा पक्क्या रस्त्याचे ना.धर्मरावबाबा यांच्या हस्ते लोकार्पण
अहेरी : गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी तालुक्यातील आरेंदा फाटा ते ताडगुडा या दुर्गम भागात प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत तयार केलेल्या पक्क्या रस्त्याचे लोकार्पण अन्न व औषध...
नक्षलपीडित कुटुंबिय म्हणतात, आम्हाला योजनेचा पुरेपूर लाभ मिळालाच नाही
गडचिरोली : जिल्ह्यातील नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना, तसेच नक्षलवाद्यांकडून हत्या झालेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना नियमानुसार शासकीय योजनांचा पूर्णपणे लाभ मिळालाच नसल्याचा आरोप...




































