पवित्र प्रणालीमार्फत शिक्षणसेवकांची भरती, सोमवारपर्यंत पसंतीक्रम द्या
गडचिरोली : राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये 'पवित्र पोर्टल'द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. यात...
मत्स्यबीज संगोपन व स्वावलंबन योजनेअंतर्गत मत्स्य साहित्याचे वितरण
गडचिरोली : जिल्हा वार्षिक योजनेतून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत कौशल्य विकास व रोजगार निर्मितीसाठी राबविण्यात येत असलेल्या गडचिरोली जिल्हा मत्स्यबीज संगोपन व स्वावलंबन योजनेअंतर्गत (2026-27) पात्र...
250 युवक-युवतींची व्यसनमुक्त राहण्याची शपथ, अनेकांचा सहभाग
गडचिरोली : भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत माय भारत यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'व्यसनमुक्त युवा – विकसित भारत संकल्प अभियान' अंतर्गत समाज...
अधिकाऱ्यांना सोडवेना गडचिरोली, पदोन्नतीनंतरही दुसरीकडे रूजू नाही
गडचिरोली : गडचिरोलीच्या सार्वजनिक बांधकाम विभागात अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता सुरेश साखरवाडे यांची पदोन्नतीने नागपूर येथील विभागीय आयुक्त कार्यालयातील नगर परिषद प्रशासन...
सोडे येथील शासकीय आश्रमशाळेला विश्वजीत कोवासे यांची सदिच्छा भेट
धानोरा : जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड.विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय आश्रमशाळेला अचानक भेट देऊन शाळेची पाहणी केली. यावेळी त्यांनी...
महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट सेवा देणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
गडचिरोली : येथील तहसील कार्यालयात महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार सागर कांबळे,...




































