विद्युत रोषणाईच्या झगमगाटात उजळून निघताहेत गणेश मंडप

गडचिरोली : जिल्ह्यात 10 दिवसीय गणेशोत्सवाला उत्साहात सुरूवात झाली आहे. सुरूवातीचे दोन दिवस पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने गणेशोत्सवाच्या उत्साहावर थोडे विरजण पडले होते. मात्र...

उभ्या ट्रकवर धडकले दोन दुचाकीस्वार, एक विद्यार्थी गंभीर

कुरखेडा : गेवर्धा येथून कुरखेडाकडे संगणक प्रशिक्षणासाठी येत असलेल्या दोन विद्यार्थ्यांची दुचाकी वडसा मार्गावरील धर्मकाट्याजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली. या अपघातात कुणाल डांबोळे...

सॉफ्टबॉल व बॉल बॅडमिंटनच्या राष्ट्रीय खेळाडूंचा केला सत्कार

गडचिरोली : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोलीच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त सॅाफ्टबॅाल आणि बॅाल बॅडमिंटनच्या राष्ट्रीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला....

साईबाबा मंदिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबिराला गर्दी

देसाईगंज : येथील हनुमान वार्ड, राजेंद्र वार्डमधील श्री साईबाबा मंदिराच्या प्रांगणात गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. शनिवारी सकाळी 11 ते...

माजी मंत्री मुनगंटीवार यांचा मा.खा.डॉ.नेते यांनी केला सत्कार

गडचिरोली : लंडन येथे नुकत्याच झालेल्या समारंभात लोकनेते, माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांना ‘कोहिनूर ऑफ इंडिया’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबद्दल...

सरकारी जागेवरील अतिक्रमित घरांना मालकी हक्क मिळणार

गडचिरोली : जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून वास्तव्य करून असलेल्या हजारो कुटुंबांना त्या जागेचा मालकी हक्क मिळण्याची आशा पल्लवीत झाली...