लाहेरीच्या शासकीय आश्रमशाळेत 70 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प भामरागडअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या लाहेरी येथील शासकीय आश्रमशाळेतील 70 विद्यार्थ्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यांना...

आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी सर्वपक्षीय शोकसभा

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी (दि.28) विमान दुर्घटनेत बारामती येथे निधन झाल्यानंतर राज्यावर शोककळा पसरली...

कमलापूरमधील हत्ती उद्यापासून 12 फेब्रुवारीपर्यंत वैद्यकीय रजेवर

अहेरी : राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प म्हणून प्रसिद्ध असलेल्या कमलापूर येथील हत्तींचे पर्यटकांना नेहमीच आकर्षण असते. त्यांना पाहण्यासाठी सहकुटुंब अनेक पर्यटक लांबून येतात. मात्र...

शेकडो विद्यार्थ्यांना घडविणारे शंकरराव पिपरे यांचे निधन

गडचिरोली : येथील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, वसंत विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक शंकरराव बालाजी पिपरे यांचे दि.27 जानेवारीला दुपारी 2 वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते 90 वर्षांचे...

खनिज वाहतुकीसाठी 85 किमी चारपदरी सीसी रोड बनविणार

गडचिरोली : मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या मंगळवारी (दि.27) मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गडचिरोली जिल्ह्याच्या दळणवळण आणि औद्योगिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले....

193 युवांनी पूर्ण केले लॅायड्सचे 45 दिवसांचे कौशल्य प्रशिक्षण

गडचिरोली : गडचिरोलीच्या सामाजिक-आर्थिक विकासात परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या लॉयड्स मिशन फॉर ग्लोबल स्किल्स अँड एंटरप्रेन्योरशिप (LMGSE) ने देशाच्या 77 व्या...