वाजतगाजत बाप्पा विराजमान, सार्वजनिक मंडळांमध्ये स्पर्धा

गडचिरोली : गणेश चतुर्थीच्या पर्वावर बुधवारी जिल्हाभरात विघ्नहर्ता श्रीगणेशाचे 10 दिवसीय उत्सवासाठी आगमन झाले. जिल्ह्यात 481 सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींची वाजतगाजत मिरवणूक काढून प्रतिष्ठापना...

पुरातून सुखरूप रुग्णालयात आणलेल्या महिलेला कन्यारत्न

भामरागड : छत्तीसगडमधील जोरदार पावसामुळे तिकडून वाहात येणाऱ्या इंद्रावती, पर्लकोटा नद्यांना मोठा पूर येऊन पुराचे पाणी भामरागडमध्ये शिरले होते. बुधवारी संध्याकाळी पूर ओसरण्यास सुरूवात...

धान खरेदीच्या नोंदणीसाठी खरेदी संस्था जबाबदार कशा?

गडचिरोली : शेतकऱ्यांनी आधारभूत किमतीनुसार धान विक्री करण्यापूर्वी शासनाच्या पोर्टलवर रितसर शासनाच्या नियमानुसार नोंदणी करणे आवश्यक असते. ती माहिती आणि त्यासाठी जोडलेली कागदपत्रे यासाठी...

भामरागडवर पुन्हा पूरसंकट, 30 पेक्षा जास्त दुकानांत पाणी

भामरागड : छत्तीसगडमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे भामरागडच्या सभोवताल वाहणाऱ्या पर्लकोटा, इंद्रावती आणि पामुलगौतम या नद्यांना पूर येऊन त्या पुराने पुन्हा एकदा भामरागडला कवेत घेतले...

जिल्ह्यात 481 मंडळांमध्ये विराजमान होणार बाप्पा

गडचिरोली : सर्वांना प्रतीक्षा असलेल्या आणि उत्साहाचे वातावरण निर्माण करणाऱ्या गणेशोत्सवाला आजपासून सुरूवात होत आहे. जिल्हाभरात 481 सार्वजनिक गणेश मंडळांनी 10 दिवसांच्या गणेशोत्सवासाठी रितसर...

युवा वर्गाने व्यक्त केले त्यांच्या मनातील ‘व्हिजन गडचिरोली’

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा निर्मितीच्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवारी (दि.26) 'व्हिजन गडचिरोली 2025' या खुल्या चर्चासत्राचे आयोजन आयोजन आ.डॅा.मिलिंद नरोटे यांच्या जनसंपर्क कार्यालयातील सभागृहात...