गोदावरीची पाणी पातळी वाढली, सिरोंचा तालुक्यात शाळांना सुटी
गडचिरोली : संततधार पाऊस आणि विविध धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे गोदावरी नदीतील पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे. मेडीगड्डा बॅरेजमधूनही पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे....
अहेरीत दहीहंडी स्पर्धेला गर्दी, व्यंकटरावपेठाची टीम विजयी
अहेरी : येथील मुख्य चौकात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचे उद्घाटन सिनेट सदस्य...
गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटन स्थळांना येणार नवी झळाळी
गडचिरोली : गेल्या 4 दशकांपासून नक्षली दहशतीमुळे जिल्ह्यातील विविध पर्यटनस्थळांच्या विकासाला खिळ बसली होती. पण आता ही दहशत संपुष्टात येत असताना पर्यटन विकासावर लक्ष...
डेंग्युच्या तक्रारी व मदतीसाठी आता 24 तास नियंत्रण कक्ष
गडचिरोली : जिल्ह्याच्या मुलचेरा तालुक्यात गेल्या तीन आठवड्यांत डेंग्युने ग्रस्त 5 जणांचा मृत्यू होण्यासोबत 135 जणांना डेंग्युने ग्रासले आहे. डेंग्युवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभाग...
जिल्हावासियांना मिळणार यावर्षी तीन स्थानिक सुट्या
गडचिरोली : जिल्ह्यात 2025 या वर्षासाठी स्थानिक स्तरावर तीन सुट्या देण्याचा निर्णय जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी घेतला आहे. त्यात पोळा, घटस्थापना आणि नरक चतुर्दशी...
भरधाव कारची दुचाकीस्वारांना धडक, एक ठार; तिघे जखमी
गडचिरोली : चामोर्शी मार्गावरील गोविंदपूरजवळ एका भरधाव कारने दुचाकीवरून जाणाऱ्या तिघांना धडक दिल्याने एक जण ठार तर तिघे जखमी झाले. जखमीत एका महिलेचाही समावेश...




































