जिल्हा योजनेतून आतापर्यंत 445 कोटींच्या कामांना मान्यता

गडचिरोली : जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर 456 कोटी रुपयांच्या नियतव्ययापैकी आतापर्यंत 445 कोटी 78 लाख रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित सुमारे...

नवीव वर्षाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखड्यास मंजुरी

गडचिरोली : जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक बुधवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी नवीन वर्षाच्या आपत्ती व्यवस्थापन आराखड्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्याची आपत्तीप्रवणता लक्षात...

पदवीधर मतदार संघासाठी जिल्ह्यात 11493 मतदारांची नोंद

गडचिरोली : नागपूर विभाग पदवीधर मतदार संघासाठी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात गडचिरोली जिल्ह्यातून 11 हजार 493 मतदारांच्या नोंदणीसह नागपूर विभागात...

धनुर्विद्या स्पर्धेतील रजत पदक विजेत्या मिथुन मडावीचा सत्कार

अहेरी : धनुर्विद्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत रजत पदक पटकावणाऱ्या मिथुन मडावी याचा माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते सत्कार करून त्याचे कौतुक करण्यात...

‘शाळा परिवर्तन प्रकल्पा’तून 175 जि.प.शाळांचा कायापालट

गडचिरोली : जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासी भागांमधील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक व भविष्यमुखी शिक्षण व्यवस्था निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

पंकज लाडे, जान्हवी पेद्दीवार ठरले युवा पुरस्काराचे मानकरी

गडचिरोली : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरण-2012 अंतर्गत क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील युवक-युवती तसेच सामाजिक संस्थांनी समाजहितासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याचा...