अपघात रोखण्यासाठी अभ्यास करून उपाय शोधा – आयुक्त

गडचिरोली : अपघातांच्या नेमक्या कारणांचा अभ्यास करून त्यानुसार उपाययोजना करण्याच्या सूचना परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिल्या. त्यांनी अतिवेग, हेल्मेटचा अभाव आणि मद्यप्राशन करून...

मलेरिया रुग्णांची माहिती देणाऱ्या पुजाऱ्यांना मिळणार मानधन

गडचिरोली : मलेरिया निर्मूलनासाठी स्थापित अंमलबजावणी समितीची सभा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडली. मलेरिया निर्मूलन मोहिमेला गती देण्यासाठी सर्व संबंधित घटकांच्या जबाबदाऱ्या स्पष्टपणे...

चामोर्शीत दसऱ्याला रावण दहनासह पाणी यंत्राचे लोकार्पण

चामोर्शी : चामोर्शी शहरात दसरा, विजयादशमीचा उत्सव यंदा सामाजिक उपक्रम आणि धार्मिक सोहळ्यांच्या संगमातून अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने गोंड मोहल्ला येथे माजी...

विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर गडचिरोली पोलिसांचे पथसंचलन

गडचिरोली : गडचिरोली शहरात विजयादशमी व नवरात्र उत्सवाची सांगता दुर्गादेवी आणि शारदादेवीच्या विसर्जन मिरवणुकांनी होणार आहे. त्याअनुषंगाने चोख बंदोबस्तासाठी आम्ही सज्ज आहोत, असा संदेश...

सिरोंचा तालुक्यातील वाळू विक्री शासनाच्या नियमानुसारच सुरू

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यात सुरू असलेली वाळूची वाहतूक आणि विक्री शासनाच्या परवानगीनुसार आणि नियमांनुसारच सुरू आहे. कायदेशिर प्रक्रिया पूर्ण करून जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यासाठी परवानगी...

अखेर निरोपाचा मुहूर्त ठरला, 8 ऑक्टोबरला मान्सून जाणार

गडचिरोली : यावर्षी गडचिरोलीसोबत राज्याच्या अनेक भागात कहर केलेल्या पावसाने सर्वजण त्रस्त असताना दिलासा देणारी बातमी आली आहे. येत्या 8 ऑक्टोबरला मान्सूर निघून जाणार...