तेलंगणाच्या धरणातील विसर्गामुळे सिरोंचा तालुक्यात पुराची झळ

गडचिरोली : तेलंगणातील श्रीरामसागर जलाशयातून सुमारे 13 लाख क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे. सध्या 10 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी गोदावरी...

नागपूर-सिकंदराबाद ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचा मंचेरियालला थांबा

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील नागरिकांच्या दीर्घकाळच्या मागणीला अखेर यश आले आहे. माजी खासदार तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ.अशोक नेते यांच्या सततच्या...

शारदा मंडळाने साकारलेला देखावा ठरला कुरूडचे आकर्षण

देसाईगंज : कुरूड येथील बळीराजा चौकात राजमाता जिजाऊ महिला संघ व बळीराजा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शारदा मातेची घटस्थापना करण्यात आली आहे. यासाठी साकारलेल्या...

उत्सव काळादरम्यान जिल्ह्यात 15 दिवस जमावबंदी लागू

गडचिरोली : नवरात्र, विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर, तसेच माओवादी संघटनांकडून हिंसक कारवायांची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा दंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी कायदा व...

डॉ.आमटे यांच्यामुळे आदिवासींना स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा

गडचिरोली : लोकनेते, माजी मंत्री स्व.दाजीसाहेब उर्फ रोहिदास पाटील यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त आयोजित जनसेवा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॅा.प्रकाश आमटे यांना मुख्यमंत्री देवेंद्र...

आरोग्य विभागाच्या पदभरतीत गडबड करणाऱ्यांवर कारवाई

गडचिरोली : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम), जिल्हा परिषद गडचिरोलीअंतर्गत कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदभरती प्रक्रियेच्या नावावर कोणी अज्ञात व्यक्ती लोकांकडून पैसे उकळत असल्याच्या तक्रारी पुढे...