धो-धो पावसामुळे गडचिरोलीच्या अनेक सखल भागात साचले पाणी
गडचिरोली : हवामान विभागाने पावसाच्या बाबतीत बुधवारी दिलेला रेड अलर्ट उशिरा का होईना, खरा ठरला. दिवसभर रिमझिम सुरू असलेल्या पावसाने रात्री मात्र जोर पकडला...
सायकल रॅलीतून निसर्ग संवर्धनासह निरोगी जीवनशैलीसाठी जागर
गडचिरोली : जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त पर्यावरण संरक्षण, सायकल संस्कृतीचा प्रसार आणि निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी गडचिरोलीत मंगळवारी (दि.28) सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले...
आज व उद्या पाऊस झोडपणार? शाळांना सुटी, एसडीआरएफ सज्ज
गडचिरोली : बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत 29 ते 31 जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी...
झाडीपट्टी नाट्यभूमी जिवंत राहावी; कलाकारांच्या मानधनात वाढ करा
गडचिरोली : झाडीपट्टी रंगभूमी ही पूर्व विदर्भाची समृद्ध सांस्कृतिक परंपरा आहे. या रंगभूमीने अनेक दर्जेदार कलाकार घडवून त्यांना चित्रपटसृष्टीपर्यंत पोहोचविले आहे. आजही हजारो कलाकार...
गडचिरोलीतील केंद्रीय विद्यालयाच्या प्रवेशासाठी उरले शेवटचे दोन दिवस
गडचिरोली : गडचिरोलीत नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता पहिली ते पाचवीमधील रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अर्ज सादर...
गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
गडचिरोली : गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देण्यात यावा, देशभर गोहत्या बंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी करावी, तसेच गोसंवर्धनासाठी शासनाने विशेष योजना राबवाव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी गोभक्तांनी...




































