दक्षिण गडचिरोलीत मुसळधार, दिवसभर तीन मार्ग होते बंद

गडचिरोली : मंगळवारी रात्रीपासून बुधवारच्या सकाळपर्यंत जिल्ह्याच्या दक्षिण भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर येऊन अनेकांची धांदल झाली. मुलचेरा, एटापल्ली, चामोर्शी तालुक्यात बुधवारी दिवसभर...

तिरंगा रॅलींनी दुमदुमला जिल्हा, धानोऱ्यात 90 मीटर लांब ध्वज

गडचिरोली : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीपर वातावरण निर्मितीसह "हर घर तिरंगा" मोहिमेचा भाग म्हणून जिल्ह्यात अनेक ठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आल्या. यात धानोरा येथे विद्यार्थ्यांनी...

महिलांच्या कर्करोग नियंत्रणासाठी एचपीव्ही लसीकरणाची मोहीम

एटापल्ली : लॉईड्स काली अम्मल मेमोरियल (एलकेएएम) हॉस्पिटलने जागतिक आदिवासी दिनानिमित्त ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही)मुळे होणाऱ्या कर्करोगांपासून महिलावर्गाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने एचपीव्ही लसीकरणाची विशेष...

राज्यस्तरीय अॅथलेटिक्स संघाच्या निवडीसाठी दोन दिवस चाचणी

गडचिरोली : महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने 14, 16, 18 आणि 20 वर्षाखालील मुले आणि मुलींकरिता राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन 2 ते 5 सप्टेंबर या...

खनिजप्रभावित क्षेत्रात होणार 150 कोटींची विकास कामे

गडचिरोली : जिल्ह्यात खनिज उत्खननामुळे प्रभावित ग्रामीण व आदिवासीबहुल भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी जिल्हा खनिज प्रतिष्ठानअंतर्गत 150 कोटी रुपयांच्या व्यापक विकास कामांचे नियोजन करण्यात...

मुख्यमंत्री सहायता निधीची मदत घेण्यात गडचिरोली माघारला

गडचिरोली : आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष मोठा आधार बनला असताना गडचिरोली जिल्ह्यात मात्र त्याचा लाभ घेण्याचे प्रमाण फारच कमी...