दुर्गम हेडरी गावात सुरू झाली पहिली उच्च दर्जाची बेकरी

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील हेडरीसारख्या दुर्गम गावात पहिल्या बेकरीचे उद्घाटन लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (एलएमईएल)चे व्यवस्थापकीय संचालक आणि लॉयड्स इन्फिनिट फाउंडेशनचे संचालक बी.प्रभाकरन...

ग्राहक पंचायत जिल्हाध्यक्षपदी उदय धकाते यांची निवड

गडचिरोली : अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदावर सामाजिक कार्यकर्ते उदय धकाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्राहक हक्कांसाठी गेली अनेक वर्षे सातत्याने...

मुलचेरा तालुक्यातील गावांमध्ये डेंग्युचे 66 रुग्ण, तिघांचा मृत्यू

मुलचेरा : तालुक्यातील आणि विशेषत: लगाम प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत काही गावांमध्ये गेल्या आठवडाभरापासून तापाने थैमान घातले आहे. यात सोमवारी (दि.11) एका महिलेचा उपचारादरम्यान चंद्रपूर...

तहसीलदार आष्टीकरांच्या बदलीचे समाधान ठरणार औटघटकेचे !

गडचिरोली : गडचिरोलीचे वादग्रस्त आणि हेकेखोरपणासाठी प्रसिद्ध झालेले तहसीलदार संतोष आष्टीकर यांची उशिरा का होईना, अखेर उचलबांगडी केल्यानंतर तहसील कार्यालयातील तमाम कर्मचाऱ्यांसह नागरिकांनीही समाधान...

अपघातग्रस्त मुलांच्या कुटुंबियांचे वडेट्टीवार यांच्याकडून सांत्वन

गडचिरोली : गेल्या आठवड्यात काटली या गावाजवळ चार शाळकरी मुलांना एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने झालेल्या अपघातात त्या मुलांना जीव गमवावा लागला होता. काँग्रेसचे...

सुट्या घेऊन गावी आलेल्या युवा अभियंत्यावर काळाची झडप

गडचिरोली : महावितरणमध्ये सहायक अभियंता पदावर कार्यरत असलेल्या एटापल्ली तालुक्यातील कारमपल्लीच्या युवा अभियंत्याचा शेतालगत असलेल्या नाल्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. दलसु कटिया नरोटे (37...