प्रशासकीय अधिकारी नरेश कनोजिया यांना गुणवंत अधिकारी पुरस्कार प्रदान

गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात प्रशासकीय अधिकारी तथा सहायक प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले नरेश मोहनलाल कनोजिया यांना ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून...

जिल्हा परिषदेच्या प्रांगणात रंगले जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांसह विद्यार्थ्यांचे खेळ

https://youtu.be/3u68FcTGJDw गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय अधिकारी-कर्मचारी आणि शालेय विद्यार्थ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचे उद्घाटन राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या...

अपघाती मृत्यू ओढवलेल्या इसमाच्या कुटुबियांचे खा.नेते यांच्याकडून सांत्वन

आरमोरी : तालुक्यातील मौजा ठाणेगांव येथील सुरेश दुधराम लठ्ठे (५० वर्ष) हे शेतात उन्हाळी धानासाठी ट्रॅक्टरने चिखलणी करित असताना ट्रॅक्टर उलटल्याने झालेल्या अपघातात दुर्दैवी...

एफडीसीएमच्या कर्मचाऱ्यांना मिळणार नवीन निवासस्थान, ३.२५ कोटींचा खर्च

आलापल्ली : फॉरेस्ट डेव्हलपमेंट कार्पोरेशन ऑफ महाराष्ट्र लिमिटेडच्या प्राणहिता वन प्रकल्प विभाग आलापल्ली येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवासाची सोय होणार आहे. ३ कोटी २५...

गडचिरोली पोलिस दलाला मिळाली पेट्रोलिंगसाठी ७४ नवीन वाहने

गडचिरोली : नक्षलविरोधी अभियान आणि चार्ली पेट्रोलिंगकरीता गडचिरोली पोलिस दलाला 20 चारचाकी आणि 54 दुचाकी पेट्रोलिंग वाहनांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना.धर्मरावबाबा आत्राम यांच्या...

गडचिरोलीत अभूतपूर्व महामॅरेथॅान, उपमुख्यमंत्री चालले तीन किलोमीटर

गडचिरोली : गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने रविवारी पहाटे झालेल्या महामॅरेथॉनमध्ये हजारोंच्या संख्येने तरूणाई सहभागी झाली होती. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी...