गोसेखुर्दचा फटका, सलग दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील सहा मार्ग बंद
गडचिरोली : गोसेखुर्द धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीसह काही उपनद्यांना आलेल्या पुराचा फटका जिल्ह्यातील नागरिकांना बसला आहे. पुराचे पाणी पुलांवरून...
देसाईगंज तालुक्यात धुमाकूळ घालणारी हल्लेखोर वाघिण टी-14 जेरबंद
https://youtu.be/o6fhPH76Zbo
गडचिरोली : जिल्ह्यातील देसाईगंज तालुक्यात काही दिवसांपासून धुमाकूळ घालणाऱ्या टी-14 या वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. रविवारी सकाळी ही कारवाई करण्यात...
गोसेखुर्दच्या विसर्गाचा गडचिरोली जिल्ह्याला फटका, सात मार्ग वाहतुकीसाठी बंद
गडचिरोली : भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीसोबत काही उपनद्यांनाही पूर आला आहे....
१० चाकी ट्रक भरून येत असलेली १० लाखांची देशी दारू पकडली
गडचिरोली : एकीकडे गणेशोत्सवाची तयारी सुरू असताना दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात अवैधरित्या १० चाकी ट्रकमध्ये भरून येणारी देशी दारु पकडण्यात पोलिसांना यश आले. आलापल्ली...
गडचिरोली जिल्ह्यात येण्यास टाळाटाळ करणाऱ्या तीन तहसीलदारांचे निलंबन
गडचिरोली : राज्याच्या पूर्व टोकावरील नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात बदली झाल्यानंतर रूजू होण्यास टाळाटाळ करणाऱ्या तीन तहसीलदारांना महसूल विभागाने निलंबित केले. विहीत मुदतीत रूजू न...
लॅायड्स इन्फिनिट फाऊंडेशनने साजरा केला जागतिक स्वच्छता दिवस
एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोहखाण परिसरातील अनेक गावांमध्ये लॅायड्स इन्फिनिट फाऊंडेशनच्या वतीने शनिवारी (दि.१६) जागतिक स्वच्छता दिवस साजरा करण्यात आला. यावेळी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांसह...




































