सी-60 जवानांच्या बॅाम्बरोधक बुलेटप्रुफ वाहनाला टिप्परची धडक

गडचिरोली : नागपूरकडे जात असलेल्या एका भरधाव टिप्परने समोरून येणाऱ्या सी-60 जवानांच्या बॅाम्बरोधक-बुलेटप्रुफ वाहनाला एका बाजुने जोरदार धडक दिली. यामुळे पोलिसांचे वाहनाच्या एका बाजुच्या...

गडचिरोली जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांनी जाणले उपग्रह प्रक्षेपणाचे तंत्रज्ञान

गडचिरोली : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान व अवकाश संशोधनाची प्रत्यक्ष ओळख करून देण्यासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेतर्फे आयोजित शैक्षणिक सहलीअंतर्गत जिल्ह्यातील 50 गुणवंत विद्यार्थ्यांनी व...

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे 32 वे जिल्हा अधिवेशन उत्साहात

गडचिरोली : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, जिल्हा गडचिरोलीच्या वतीने आयोजित 32 वे गडचिरोली जिल्हा अधिवेशन डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, कॉम्प्लेक्स येथे उत्साहात पार...

बाम्हणीत शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर

गडचिरोली : शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी तसेच सामान्य नागरिकांचे महसूल विभागाशी संबंधित प्रश्न निकाली काढण्यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार, महसूल विभागामार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व...

भीषण आगीत देसाईगंजचा कचरा डेपो झाला खाक, जबाबदार कोण?

देसाईगंज : देसाईगंज नगर परिषदेच्या घनकचरा व्यवस्थापन केंद्राला लागलेल्या भीषण आगीत या डेपोसह तेथील खत निर्मिती प्रकल्पाची यंत्र सामुग्री व साहित्याची हाणी झाली. तब्बल...

पोलिसांचे वाहन आणि कारमध्ये समोरासमोर टक्कर, सहा जखमी

चामोर्शी : चामोर्शीवरून आष्टीकडे खासगी कारने जात असलेल्या तीन पोलीस अंमलदारांच्या वाहनाची समोरून येणाऱ्या कारसोबत टक्कर झाल्याने त्या कारमधील तिघांसह तीन पोलीस कर्मचारी जखमी...