18 आणि 22 मार्चला होणार पोलीस भरतीची लेखी परीक्षा

गडचिरोली : जिल्ह्यातील बेरोजगारांचे आशास्थान असलेल्या जिल्हा पोलीस दलाच्या यावर्षी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत मैदानी चाचण्यानंतर आता लेखी परीक्षा होणार आहे. त्यासाठी 18 आणि...

1 लाख 54 हजार शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी

गडचिरोली : अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देणाऱ्या 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी' (PM-Kisan) योजनेचा 22 वा हप्ता शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने...

सिरोंचा तालुक्यातील प्रश्नांसाठी शोभाताईंनी घेतला पुढाकार

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील विविध प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी पुढाकार घेतला. त्यासाठी सिरोंचा भागातील काही नागरिकांसह शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष...

शेतकऱ्यांच्या मुंडण आंदोलनाने दणाणले जिल्हाधिकारी कार्यालय

गडचिरोली : प्रस्तावित जेएसडब्ल्यूच्या लोहप्रकल्पासाठी सरकारमार्फत केल्या जाणाऱ्या जमीन अधिग्रहणाला चामोर्शी तालुक्यातील 14 गावातील शेतकऱ्यांनी विरोध करत गुरूवारी मुंडण आंदोलन केले. शेतकऱ्यांनी दाखवलेल्या या...

शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी स्वामीनाथन फाउंडेशनचा पुढाकार

गडचिरोली : जिल्ह्यातील व्यापक भौगोलिक क्षेत्र व जमिनीचा पोत लक्षात घेऊन प्रत्येक तालुक्याच्या गरजेनुसार कृषी विकासाचे नियोजन करणे आवश्यक आहे. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, पूरक...

वैनगंगा नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या महिलेचा बुडून मृत्यू

गडचिरोली : शहरातील रामनगरातील रहिवासी असलेली कांता अनिल मोहुर्ले (34 वर्ष) ही महिला चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या वैनगंगा नदीवर आंघोळीसाठी गेली असताना तिचा पाण्यात...