डॉ.कोडवते दाम्पत्याच्या भाजप प्रवेशाने कोणत्या पक्षाला काय फरक पडेल?

वृत्त विश्लेषण / मनोज ताजने गडचिरोली : जेमतेम सहा वर्षापूर्वी काँग्रेस पक्षातून राजकीय जीवनाची सुरुवात करणाऱ्या गडचिरोलीतील उच्चशिक्षित डॉ.नितीन आणि डॉ.चंदा कोडवते या दाम्पत्याने शुक्रवारी...

गडचिरोली-चिमुरसाठी महायुतीचं ठरलं? पण नाव जाहीर करण्यास विलंब

गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील महायुती आणि महाविकास आघाडीमधील उमेदवारीची उत्कंठा शिगेला पोहोचलेली आहे. महायुतीत ही जागा कोणी लढायची हे जवळजवळ निश्चित झाल्याचे बोलले...

– तर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष गडचिरोली-चिमूर लोकसभेत उतरणार

गडचिरोली : गेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा घटक पक्ष राहिलेल्या बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाने महाविकास आघाडीकडून सन्मानजनक वागणूक मिळत नसल्याने गडचिरोली-चिमूर क्षेत्रात आपला उमेदवार...

गडचिरोली-चिमूर मतदार संघात महायुतीचा उमेदवार कोण? आज ठरणार

गडचिरोली : गेल्या 10 वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघ महायुतीमधील नवीन समिकरणानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार, की भाजपकडे कायम राहणार याचा...

खासदारांच्या घरावर फुलले कमळ, केंद्रीय योजनांच्या पत्रकांचेही वाटप

गडचिरोली : 'फिर एक बार मोदी सरकार' असा संकल्प करत भाजपकडून राबविल्या जात असलेल्या भिंतीलेखन अभियानात खा.अशोक नेते यांनी त्यांच्या घराच्या दर्शनी भागावरही कमळाचे...

शेवटचा दम मारत वेलगूर, किष्टापूर ग्रामपंचायतींमध्ये विविध कामांचे भूमिपूजन

अहेरी : तालुक्यातील वेलगूर, किष्टापूर ग्रामपंचायतअंतर्गत येत असलेल्या विविध गावांमध्ये लाखोंच्या निधीतून विकास कामे केली जाणार आहेत. निवडणूक आचारसंहिता लागण्याआधी या कामांचे भूमिपूजन राष्ट्रवादी...