अन्न-औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम सोमवारपासून आठवडाभर जिल्ह्यात

गडचिरोली : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम सोमवारपासून आठवडाभर गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर राहणार आहेत. यादरम्यान जिल्ह्यात विविध ठिकाणी भेटी देऊन शासकीय कामांच्या...

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसह गडचिरोलीत भाजपच्या सेवा पंधरवड्याचा शुभारंभ

https://youtu.be/DZ3uEabWOg4 गडचिरोली : भगवान विश्वकर्मा जयंतीचे औचित्य साधून प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेचा, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपच्या वतीने सेवा पंधरवड्याचा शुभारंभ रविवार,...

रविवारपासून दोन आठवडे जिल्हाभर भाजप राबविणार सेवा पंधरवडा

गडचिरोली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात सेवा पंधरवडा राबविला जाणार आहे. या...

गडचिरोलीत भाजपच्या ‘घर चलो अभियाना’त प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांचा सहभाग

https://youtu.be/H4Oz-HSViUc गडचिरोली : भाजपच्या महिला आघाडीच्या देशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी भाजपच्या 'मेरी माटी मेरा देश' आणि 'घर चलो अभियाना'त मंगळवारी गडचिरोली शहरात प्रत्यक्ष सहभाग घेतला. याशिवाय...

देसाईगंजमध्ये भाजपचा बुथ पालक मेळावा, खासदार-आमदार, पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

देसाईगंज : भारतीय जनता पक्षाच्या वतीने आरमोरी विधानसभा क्षेत्रातील बुथ पालक मेळावा सोमवारी (दि.११) येथील सिंधू भवनात आयोजित केला होता. महाविजय २०२४ चा संकल्प...

‘महाविजय-2024’साठी बुथ पालकांची जबाबदारी महत्वाची- खासदार नेते

गडचिरोली : भाजपच्या वतीने गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील बुथ पालकांचा मेळावा रविवारी येथील प्रेस क्लब भवनात घेण्यात आला. यावेळी महाविजय -2024 साठी बुध पालकांची जबाबदारी...