सिरोंचा तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी घेतला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
सिरोंचा : तालुक्यातील पोचमपल्ली (कोटा) येथील विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी...
महिला भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ १३ ला गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर
गडचिरोली : भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ येत्या १३ सप्टेंबरला गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्त नियोजित कार्यक्रम आखण्यासाठी गुरूवारी शासकीय विश्राम भवनात...
झेंडेपारच्या लोहखाणींची लोकसुनावणी गावातच घ्या, अन्यथा न्यायालयात जाणार
गडचिरोली : जिल्ह्यातील कोरची तालुक्यात होऊ घातलेल्या प्रस्तावित झेंडेपार पाच लोहखाणींबाबत पर्यावरण विभागाने १० आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकसुनावणी ठेवली आहे. वास्तविक त्या भागातील...
– तर निवडणुकीपर्यंत पेट्रोलचे दाम ६५ रुपयांवर येतील- ना.वडेट्टीवार
चामोर्शी : गेल्या ९ वर्षात केंद्र सरकारने पेट्रोल, गॅसचे दर भरमसाठ वाढवून सर्वसामान्यांची लूट केली. पण येत्या लोकसभा निवडणुकीपर्यंत कदाचित पेट्रोलचे दर ६५ रुपयांवर...
काँग्रेसची जनसंवाद पदयात्रा जिल्ह्यात ९ दिवसात २०० किलोमीटर फिरणार
https://youtu.be/-0xNM35Q4rg?si=VmK5yjlEdsipt16X
गडचिरोली : जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने रविवारी (दि.३) विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रसिद्ध मार्कंडा येथून जनसंवाद पदयात्रेला सुरूवात करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात ही...
भाजपचे पदाधिकारी गोळा करताहेत अमृत कलशात घरोघरची माती
गडचिरोली : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा महा जनसंपर्क अभियान सुरू करण्यात आले आहे. यात घरोघरी जाऊन पंतप्रधान मोदी यांच्या...




































