शेतकऱ्यांसाठीच्या शासकीय योजनांची माहिती गावागावात पोहोचवा- भेगडे

गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या किसान आघाडीची जिल्हा बैठक मंगळवारी विश्राम भवनात किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी त्यांनी...

भाजपची विधानसभा जनसंवाद यात्रा बुधवारी गडचिरोलीत येणार

https://youtu.be/3q8-s9Q1kfw गडचिरोली : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून भाजपने जनसंपर्काच्या विविध योजना आखल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर...

खासदार नेते यांच्या भेटीने गहीवरले बोदलीचे जेष्ठ कार्यकर्ते यादवराव निकोडे

गडचिरोली : आयुष्याच्या संध्याकाळी माणूस जीवनातील सुख-दु:खाच्या आठवणींमध्ये रमून जातो. पण त्या आठवणींचे साक्षीदार असणारे सोबत नसेल तर एकाकी पडतो. बोदली येथील यादवराव निकोडे...

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याशिवाय काँग्रेसचे उमेदवार ठरणार नाहीत

https://youtu.be/QBKFhHXVyBQ गडचिरोली : निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून 'इंडिया'मध्ये काँग्रेसच्या कोट्यात येणाऱ्या मतदार संघात कोण उमेदवार राहील, याची घोषणा आधीच केली जाणार नाही. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतरच...

चिमूरच्या क्रांतीविरांसह भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांना स्मृतिदिनी वाहिली श्रद्धांजली

गडचिरोली : चिमूर शहरात १६ ऑगस्ट १९४२ रोजी स्वातंत्र्यलढ्यात ९ क्रांतीकारी शहिद झाले. त्यांची आठवण म्हणून चिमूर येथे बुधवारी हुतात्मा स्मारकावर आदरांजली वाहण्यात आली....

राष्ट्रवादी काँग्रेसने चामोर्शीत साजरी केली आर.आर.पाटील यांची जयंती

गडचिरोली : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आर.आर. उर्फ आबा पाटील यांची जयंती बुधवारी (दि.१६) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट)...