गडचिरोली मतदार संघासाठी भाजपने जारी केली स्थानिक प्रचारकांची यादी

गडचिरोली : गडचिरोली मतदार संघात भाजपने बंडोबांना शांत करण्यात यश मिळवून पहिला पडाव पार केला आहे. यासोबत या मतदार संघात प्रचाराची जबाबदारीही निश्चित केली...

सत्तेची चावी विदर्भाकडे देण्यासाठी मनोहर पोरेटींना विधानसभेत पाठवा

गडचिरोली : मनोहर पोरटीसारख्या निष्ठावान कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विजयासाठी सर्वांनी कामाला लागावे. राज्याच्या सत्तेची चावी विदर्भाकडे देण्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवा,...

लोकाभिमुख योजना अजून प्रभावीपणे राबविणार, धर्मरावबाबा यांचा विश्वास

अहेरी : लोकांचे कल्याण व्हावे आणि सर्वांगीण विकास व्हावा यासाठी राज्यातील महायुती सरकारने अनेक ऐतिहासिक व क्रांतिकारक निर्णय घेतले आहेत. लोकाभिमुख योजना आणखी प्रभावीपणे...

कोरची तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते म्हणतात, आमचा भाजपवर जास्त विश्वास

कोरची : तालुक्यातील पंढरीगोटा व परिसरातील काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपवर विश्वास व्यक्त करत आम्ही आ.कृष्णा गजबे यांच्यासाठी काम करण्याचा निश्चय केला. त्यांचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी...

निवडणूक रिंगणातून कोणाकोणाची माघार? डॅा.होळी, मडावी, गेडाम यांच्याकडे लक्ष

गडचिरोली : जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघांमध्ये यावेळी निवडणूक लढू ईच्छिणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळण्यासाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर अनेकांनी...

कोरची तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी धरली भाजपची वाट, अनेकांचा पक्षप्रवेश

कोरची : 'सबका साथ सबका विकास' या मुलमंत्रावर चालणाऱ्या भारतीय जनता पक्षावर ग्रामीण भागातील नागरिकांचा विश्वास वाढत आहे. भारतीय जनता पार्टीचे विचार, ध्येयधोरण आणि...