तीनही विधानसभा क्षेत्रात काँग्रेसमध्ये बंडखोरीची शक्यता, दोन दिवस शिल्लक
गडचिरोली : जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात यावेळी काँग्रेसकडून लढणाऱ्या ईच्छुकांची संख्या वाढली आहे. पक्षाकडून आपल्यालाच उमेदवारी मिळेल, अशी आशा लावून बसलेल्या अनेकांचा भ्रमनिरास...
अपक्ष लढणार की निवडणुकीतून माघार घेणार? डॅा.होळी आज घेणार निर्णय
गडचिरोली : तिसऱ्यांदा पक्षाचे तिकीट मिळून आमदारकीची हॅटट्रिक करण्याचा विचार करणाऱ्या डॅा.देवराव होळी यांनी गाजावाजा करत आधीच नामांकन दाखल केले. पण भाजपने त्यांना डावलून...
राष्ट्रवादी काँग्रेस (अ.प.) पक्षात इनकमिंग सुरूच, रेपनपल्लीतील युवकांचा प्रवेश
अहेरी : निवडणुकीचे वातावरण जसजसे तापत आहे तसतसा युवा वर्गासह सर्वांचा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे कल वाढत आहे. रेपनपल्ली येथील सामाजिक कार्यकर्त्यांसह अनेक...
भाजपकडून डॅा.मिलिंद नरोटे, तर काँग्रेसचे मनोहर पोरेटी यांच्या नावावर शिक्कामोर्तब
गडचिरोली : भाजपने अखेर बहुप्रतिक्षित गडचिरोली मतदार संघातून पक्षाचा उमेदवार जाहीर करताना विद्यमान आमदार डॅा.देवराव होळी यांना डच्चू देत डॅा.मिलिंद नरोटे यांना संधी दिली...
माजी खा.नेते भाजपचे स्टार प्रचारक, सेमाना देवस्थानात पुजा करून सुरूवात
गडचिरोली : भारतीय जनता पक्षाच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री, माजी खासदार अशोक नेते यांना भाजपने विधानसभा निवडणुकीसाठी प्रचारक म्हणून जबाबदारी दिली आहे. पंतप्रधान...
आरमोरीतून कृष्णा गजबे उद्या दाखल करणार नामांकन, नियोजन जोमात
गडचिरोली : आरमोरी विधानसभा मतदार संघातून सलग तिसऱ्यांदा भाजपने आ.कृष्णा गजबे यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांची यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. सोमवार, दि.28 रोजी ते...




































