खा.अशोक नेते उतरले कोकणातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात

गडचिरोली : भाजपच्या अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा गडचिरोलीचे खासदार अशोक नेते हे सध्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ कोकणच्या दौऱ्यावर आहेत. केंद्रिय मंत्री नारायण...

भाजपवासी झालेल्या दोन डॅाक्टरांवर आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार डॅा.नामदेव किरसान यांना गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राबाहेरील म्हणने भाजपवासी झालेले माजी आमदार डॅा.नामदेव उसेंडी आणि डॅा.नितीन कोडवते यांना...

गडचिरोली विधानसभा मतदार संघात प्रत्येक गावात युवा जोड अभियान राबविणार

गडचिरोली : लोकसभा निवडणूक संपताच गडचिरोली विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वतीने युवा जोड अभियान सुरू करण्यात आले आहे. गडचिरोली, धानोरा, चामोर्शी तालुक्यातील सर्व खेड्यापाड्यात केंद्र...

सर्वत्र एकच चर्चा, ‘भाऊ, पंजा की कमळ?’ मतदानानंतर सर्वांनाच लागली उत्सुकता

गडचिरोली : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी शांततेत झालेल्या मतदानाने प्रशासकीय यंत्रणेसह पोलिस विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला, पण आता राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य...

मंत्री धर्मरावबाबा आत्राम, खा.अशोक नेते यांनी बजावला मतदानाचा हक्क

गडचिरोली : राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम आणि विद्यमान खासदार तथा महायुतीचे उमेदवार अशोक नेते यांनी मतदानाचा हक्क बजावला. धर्मरावबाबा यांनी अहेरी...

आचारसंहिता भंगाच्या आतापर्यंत १० तक्रारी, तीन प्रकरणांत फौजदारी कारवाई

गडचिरोली : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत आचाहसंहिता भंगाबाबत 18 तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या. चौकशीअंती त्यातील 8 तक्रारींमध्ये तथ्य नसले तरी 10...